Welcome to this blog, created to help Grade 11 and 12 students overcome their fear of English and build confidence in the subject. Thank you for visiting, and happy learning! - Prof. Suhas Gaikwad

HSC Result 2024

  

इ.१२ वी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक २१/०५ /२०२४  रोजी दुपारी १:००  पासून ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


HSC बोर्ड परीक्षा 2024 चा निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या खालील अधिकृत वेबसाईटवर click करा..








परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येईल 

त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्यानिकाला सोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती ती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.





9 comments: