HSC Exam April/May 2021

 १२ वी बोर्ड परीक्षा एप्रिल/मे २०२१

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे वतीने सूचित करण्यात येते की, इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा एप्रिल/मे २०२१ या परीक्षेचे प्रवेशपत्र (HALL TICKET) ONLINE पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • शनिवार दिनांक ०३/०४/२०२१ पासून www.mahahscboard.in या बोर्डाच्या संकेत स्थळावर College login मध्ये Download करण्याकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
  • शाळांनी सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक/प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी करावी.
  • प्रवेशपत्रात जर काही दुरुस्ती असेल तर ती संबंधित शाळांनी विभागीय मंडळात जाऊन दुरुस्त करून घ्यावी.
  • अधिक माहितीसाठी तसेच प्रवेशपत्र Download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://mahahsscboard.in/ 



No comments:

Post a Comment