YCMOU Online Exam

अ.क्र.

खाली दिलेल्या लिंकला click करा

1

अंतिम / उन्हाळी वार्षिक / सत्र परीक्षा ऑगस्ट २०२१ आयोजनाबाबत सर्व अभ्यासकेंद्रे आणि विद्यार्थ्यांसाठी दिनांक ५ जुलै २०२१ रोजीचे सूचनापत्र

2

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी मार्गदर्शन पुस्तिका

3

Online परीक्षेचे वेळापत्रक

4

संभाव्य त्रुटी आणि निराकरणासह ऑनलाइन परीक्षा डेमो Video

5

सराव परीक्षा व ऑनलाईन परीक्षा लिंक          

6


मुक्त विद्यापीठाच्या ऑगस्ट २०२१ मधील ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागीयकेंद्र निहाय आणि शिक्षणक्रमनिहाय यादी सोबत जोडली आहे.  या यादीत तुमचा कायम नोंदणी क्रमांक शोधण्यासाठी संबंधित यादी डाऊनलोड करून open करावी आणि Crtl आणि F एकाच वेळी दाबून तुमचा कायम नोंदणी क्रमांक टाकून Entrer बटन दाबावे म्हणजे तुमचे नाव,  अभ्यासक्रम आणि विषय आढळून येतील. ते तपासून त्यानुसार परीक्षा द्यावी. परीक्षेच्या वेळापत्रकासाठी त्या त्या शिक्षणक्रमाचे वेळापत्रक पहावे.
 

11 comments: