पुणे पदवीधर मतदार यादीत नाव चेक करणे व ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक
नाव चेक करण्यासाठी लिंक
https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/
पदवीधर मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी लिंक
https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx
आपले नांव आता लगेच चेक करा व नाव नसेल तर लगेच नोंदणी करा,ही विनंती
1) जगातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा, मात्र तो पुणे विभागातील पाच जिल्ह्याचा रहिवासी असावा..पुणे,सोलापूर,सांगली,कोल्हापूर, सातारा
2) तीन वर्षांची पदविका ग्राह्य
3) नोव्हेंबर 2017 पर्यंतचा पदवीधर असावा.
No comments:
Post a Comment